Love
- Mast Culture

- Jul 9, 2025
- 1 min read
By Kalyani Punjaram Thombal
३० जानेवारी २०२५
दिलाच आहे हातात हात,
तर तो आता कधीच सुटणार नाही.
तुझ आडनाव माझ्या नावासमोर
लागेपर्यंत
मी हिम्मत हरणार नाही
BK
तुम पुनम का चांद, मैं अमावस की रात प्रिये
तुम सूनहेरी धूप,
मैं घनघोर बरसात प्रिये.....!! +
माझ्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेस तू माझ्या विचारांच्या वादळाचा पूर्णविराम
आहेस तू....!!! ०६
हातात हात घेऊन सोबत माझ्या चालशिल
का
तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळावर लावशील का
सात फेरे घेऊन आयुष्यभराची साथ देशील
का
सांग ना माझ्या प्रेमाला स्वीकारून लग्न
माझ्याशी करशील का ??
By Kalyani Punjaram Thombal



Comments